साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
Copyright (c) 2024 :- समृद्धी डिजिटल सेवा 9273005986/9272130501 All Right Reseved
0 Comments