अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यातील दिव्यांगांना आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ अंतर्गत येणारे १५०० मानधन आता १००० वाढ होऊन ते २५०० करण्याचा निर्णय आज आदिवेशनात घेण्यात आला आहे* *राज्य सरकारचे मनापासून आभार..
प्रमोद पंडीत(अभिनेता दिग्दर्शक) अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर,
0 Comments