श्री क्षेत्र सरला बेट ते पंढरपूर पायी दिंडी



टाकळीभान प्रतिनिधी-दरवर्षीप्रमाणे आज ह.भ.प.रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सरला बेट ते पंढरपूर पायी दिंडीचे ओव्हरब्रीज जवळ,डॉ.कुटेहॉस्पिटलसमोर , श्रीरामपूर येथे स्वागत करताना पंचायत समितीच्या मा.सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे , जिल्हा काँग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे, साई संस्थानचे मा .विश्वस्त सचिन गुजर , जि. प. माजी सभापती बाबासहेब दिघे आदी मान्यवर दिसत आहे .

या प्रसंगी मुरकुटे कुटुंबाच्या वतीने सर्व दिंडीतील वारकरी व भाविक भक्तांना फराळ चिवडा पाकिटे देण्यात आली .

Post a Comment

0 Comments