विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

दिलीप लोखंडे 

टाकळी भान प्रतिनिधी - अखिल महाराष्ट्र गाडीलोहार समाज विकास महासंघ, प्रणित,*लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य*
*गुणवंत विद्यार्थी  गुणगौरव व पदोन्नती मिळालेले समाजाचे अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त उद्योजक यांचा सत्कार सोहळा–2025*
लोहार शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या *निबंधलेखन स्पर्धेत पारितोषिके* *प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रकमेची पारितोषिके देऊन* *तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील १०वी १२वी बोर्ड परीक्षेतील,*
*स्कॉलरशिप व  इतर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्याचा सोहळा** *रविवार दिनांक–– २५–०५–२०२५रोजी सकाळी*–– *१०.३०वाजता* आयोजित केलेला आहे.तरी संबंधित विद्यार्थी व त्यांचे पालक व शिक्षण परिषदेचे व महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*प्रमुख अतिथी*
१) मा.श्रीमती. 
ज्योतीताई कावरे मॅडम, 
ॲडीशनल , जिल्हाधिकारी, पुणे 
२) मा. श्री.राजेंद्र शिंदे, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन,
कंपनी, अहिल्यानगर 
३) मा.श्री.सदाशिवराव हिवलेकर , से . नि.
नामांकित अभियंता,नागपूर व अध्यक्ष, महासंघ 
४) प्रा. डॉ.एस . के. पोपळघट , से. नि.
उपप्राचार्य, जालना व महासचिव, महासंघ 
५) श्री. बाळासाहेब बुगे, शिक्षणाधिकारी 
(योजना),
अहिल्यानगर 
*कार्यक्रमाचे     ठिकाण* –––
*हॉटेल द व्हाईट* *हाऊस कोहिनूर मॉल*शेजारी*
*चंदुकाका* *सराफ दुकानासमोर ,* *नगर*मनमाड रोड*
*सावेडी*
,*अहिल्यानगर**
      –४१४००३
*संपर्क नं* -9422018400
9822335592
*वेळ– *सकाळी  –    १०.३०*वाजता*
*आपले स्नेहांकित*
————————
*लोहार शिक्षण परिषद महाराष्ट्रराज्य चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी*
    *निमंत्रक*
———.————–––––

 *अहिल्यानगरचे   *आमचे सक्रीय        कार्यकर्ते*
१) प्राचार्य श्री.सुभाष कौसे, राज्याध्यक्ष , लोहार शिक्षण परिषद 
२) श्री. राजेंद्र लाड साहेब,महसूल अधिकारी, व सल्लागार , मार्गदर्शक लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य 
३) प्रा.श्री.हर्षल आगळे ,सामाजिक कार्यकर्ता ,उपसचिव,
लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य 
४)श्री. नंदकिशोर आगळे, से. नि.
इरिगेशन अधिकारी 
५) डॉ. मच्छिंद्र गाडेकर, 
से. नि., 
पशुवैद्यकीय अधिकारी 
६) श्री.वसंतराव थोरात मामा, से. नि.
अहिल्यानगर मनपा,
अधिकारी, राज्य उपाध्यक्ष ,कास्टट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ , पुणे 
७) श्री.गुरुप्रसाद लोहार,
जी.एस.टी.,अधिकारी,
संभाजीनगर,
मार्गदर्शक , लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्रराज्य 
८)श्री.गोरख भालके,  
उद्योगरत्न पुरस्कारप्राप्त यशस्वी उद्योजक
९) श्री .एकनाथ कौसे, से. नि.मुख्याध्यापक,
मार्गदर्शक,लोहार शिक्षण परिषद , महाराष्ट्रराज्य 
१०) श्री. वैद्य ज्ञानेश्वर, वैज्ञानिक,VRDE, राज्य समन्वयक, लोहार शिक्षण परिषद,महाराष्ट्रराज्य
११)श्री. अनिल हिवाळे,उपसंपादक, दिव्यमराठी , अहिल्यानगर,
मार्गदर्शक, लोहार शिक्षण परिषद 
        व
*इतर सर्व समाजबांधव व  माताभगिनी*

Post a Comment

0 Comments