राजुरी( वार्ताहर ) विजय बोडखे
श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी एस एस सी परीक्षेचा निकाल 90.42 टक्के लागला आहे . राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा दहावीचा निकाल 90.42 %लागला असून विद्यालयातील.
कु चांडे समृद्धी राजेंद्र हिने 91.00% गुण मिळवत प्रथम क्रमांक तर
विदयालयाने सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली विदयालयच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषद मा अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सह साखर कारखाना अध्यक्ष डॉ सुजयदादा विखे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिता विखे पाटील शिक्षण संचलिक लिलावती सरोदे मॅडम स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मारुती गोरे शाळा व्य वस्थापन कमिटी अध्यक्ष अडवोकेट काकासाहेब गोरे पदमश्री डॉ विखे पा कारखान्याचे संचालक डॉ सोमनाथ गोरे विदयालयचे प्राचार्य मुश्ताक शेख सर व ग्रामस्थांनी विद्यालयाचे अभिनंदन केले.
0 Comments