त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६.३८ टक्के लागला.

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय घोगरगाव तालुका नेवासा शैक्षणिक वर्ष 2024/25 इयत्ता दहावीचा निकाल 96.38% लागला आहे. 
        पहिला क्रमांक कु. बहीरट कल्याणी दीपक 87.60% व चि. भराड रोहित बाबासाहेब 87.60% दुसरा क्रमांक कू. बहिरट वर्षा संभाजी 85.60% तीसरा क्रमांक चिरंजीव खुरुद युवराज ज्ञानेश्वर 83.60% चौथा क्रमांक कु. दातार भाग्यश्री राजेंद्र, 83.40% पाचवा क्रमांक चि. चोळके वैभव त्रिंबक 82.20% सहावा क्रमांक वाळके ऋषिकेश नवनाथ 82%व पायमोडे शिवम शरद 82% सातवा क्रमांक कु. मोरे नम्रता दादाभाऊ 80.40% आठवा क्रमांक कापडे चरण शिवाजी 79.20% मिळवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. 
          या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेब रावजी घाडगे पाटील यांनी त्रिमूर्तीच्या घोगरगाव संकुलातील दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रिय पालकांना मेहनती शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेच्या अध्यक्ष सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहलदीदी चव्हाण संस्थेचे सचिव मनीष पाटील घाडगे विद्यालयाचे प्राचार्य संतोष जावळे सर यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विभाग प्रमुख संदीप काळे , मनेष वेताळ, अर्चना जगताप, रेखा दिवे ,विकास कौटे, प्रियंका कोरडे ,वनिता नाणेकर ,अमोल बहिरट , कृष्णा शिंदे,संकेत सावंत, अनिल पटारे वसतिगृह अधीक्षक रवी कोरडे व ज्ञानेश्वर गोसावी वसतिगृह अधीक्षिका गीतांजली गवारे,सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments