दिलीप शिंदे सोयगाव
सोयगांव दि.09 - सोयगाव बसस्थानक समोरील शिवामृत दूध डेअरी येथे दि.09 शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वीर शिरोमणी,हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली.
दरम्यान महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन शिवामृतचे संचालक गोकुळ परदेशी व शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू दुतोंडे, संदीप इंगळे,दिलीप शिंदे,पंकज परदेशी, ईश्वर इंगळे,शाम पाटील,अमोल निकम, सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे,अनिल निकुंभ,दत्तू काटोले,तुकाराम मंडवे, भगवान पंडित,योगेश पगारे,केनेकर, भिका शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.
0 Comments