श्रीमती.भागीरथीबाई जाधव यांचे निधन.


राजुरी (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं. भा. भागीरथी बाई केरू जाधव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना जावई नातवंडे नाती नातजावई असा मोठा परिवार असून

 बाळासाहेब जाधव व सुरेश जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार विजय बोडखे राजुरी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments