गोरक्षनाथ भुसाळ यांचे निधन

लोहगाव वार्ताहर 
 राहाता तालुक्यातील रामपूर वाडी येथील माजी उपसरपंच गोरक्षनाथ लक्ष्मण भुसाळ ( वय ४८)
यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात .आई.   पत्नी. एक मुलगा .एक मुलगी .जावई. .एक बहीण.मेहुणे. पुतणे. चुलत बंधू .सुना .नातवंडे  असा मोठा परिवार आहे.
अभिजित गोरक्षनाथ भुसाळ यांचे ते वडील होत. 
 त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळेस सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सोमवारी 31 /3 /2005 रोजी पुणतांबा येथे दशक्रिया विधी होईल

Post a Comment

0 Comments