प्रभाकर विठ्ठल अंत्रे यांचे निधन.

लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील हणमंतगाव येथील डॉ.विखे पाटील साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर विठ्ठल अंत्रे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी , सूना , नातवंडे असा परिवार आहे. आशा ज्ञानेश्वर बनकर (राहाता), बाबासाहेब अंत्रे व दत्तात्रय अंत्रे यांचे वडील होत.

Post a Comment

0 Comments