राहाता तालुक्यातील राजुरी येथील युवक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी श्री दादासाहेब तुकाराम गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील,आई,पत्नी,१ मुलगा १ मुलगी,भाऊ भाऊजई,बहिणी,मेव्हणे,असा मोठा परिवार असून राजुरी गावातील प्रगतशील शेतकरी श्री तुकाराम बाळाजी गोरे पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव तसेच डाळिंब रत्न बी टी गोरे साहेब यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते .
0 Comments