राहाता (प्रतिनिधी)
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा बैठक जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीसाठी महामंत्री आ.विक्रांत पाटील, आ.शिवाजीराव कर्डीले, डॉ सुजय दादा विखे पाटील, सौ.स्नेहलता कोल्हे, भाजपाचे महामंत्री राजेश पांडे, विजयराव चौधरी, रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments