टाकळीभान येथे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाची सुरूवात,

टाकळी भान प्रतिनिधी -न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे दिनांक 19 डिसेंबर 2024 पासून तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात झाली 

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आदरणीय मीनाताई जगधने श्रीरामपूर तालुका तहसीलदार साहेब आदरणीय मिलिंद वाघ साहेब गटशिक्षणाधिकारी श्रीमती सामलेटी मॅडम मॅडम रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय बापू काका पटारे स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य आदरणीय मंजाबापू थोरात व आदरणीय राहुल भाऊ पटारे केंद्रप्रमुख शिंदे सर विटनोर सर इनामदार सर श्रीमती जाधव मॅडम श्रीमती आंबीलवादे मॅडम गणित व विज्ञान संघाचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत टाकळीभान व पंचक्रोशीतील समस्त शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments