श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
आमचे मित्र दत्तनगर येथील समाजसेवक अशोक लोंढे यांनी श्रीरामपूर शहरात काही भागातले खड्डे बुजवा प्रशासनला जाग आणण्यासाठी मुंडन आंदोलनाचा इशारा दिला होता नेते सध्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे व्यस्त असल्यामुळे प्रशासन दुर्लक्ष अनेक निवेदन देऊन ही दखल न घेतल्यामुळे श्रीरामपूर शहरातले बस स्टॅन्ड समोर मुंडन आंदोलन करण्यात आला व आसपास परिसरातलेl अनेक दिवसापासून खड्डे मोठ मोठे झाले आहे त्याच्यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहे काही जन जखमी झालेले आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे प्रशासनाचे विरुद्ध मुंडन आंदोलन करण्यात आले समाजसेवक अशोक लोंढे भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर व भीमशक्ती जिल्हा सचिव अल्ताफ भाई शेख किरण खंडागळे सुनील शिरसाट संतोष केदारी संदीप त्रिभुवन संतोष निकम गणेश आवारे आरिफ भाई कुरेशी बाबुभाई शेख सा व्यगर शिंदे वाल्मिक निकम संतोष निकम सिद्धार्थ कदम नवनाथ वाघमारे गफ्फार कुरेशीआदी संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments