मिराबाई शिंदे यांचे निधन,



  

टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर येथील निवृत्त प्राथमिक शिक्षिका सौ, मीराबाई पोपटराव शिंदे यांचे वयाच्या 82 वर्षे नुकतीच निधन झाले आहे, 

तालुका पंचायत समिती मधील तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुकुंद शिंदे यांच्या मातोश्री होत्या तर. डॉ मनीषा शिंदे,डाॅ. आरती शिंदे यांच्या सासूबाई होत्या, त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त केले जात आहे,

Post a Comment

0 Comments