राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर खर्डे वस्ती( तिसगाववाडी) येथील प्रगतशील शेतकरी आण्णासाहेब भिकाजी पाटील खर्डे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना जावई नातवंडे नातजावई,नाती,असा मोठा परिवार. असून बाबासाहेब खर्डे व कोल्हार भगवतीपुर ग्रामपंचायतचे सदस्य आप्पासाहेब खर्डे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर तिसगाववाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीसामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments