पुणतांबा (वार्ताहर) राहाता तालुक्यातील पुणतांबा (चांगदेवनगर )येथील श्रीमती मथुराबाई आप्पासाहेब नेहे( वय ८५) यांचे नुकतेच वृद्धकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले . दोन मुली.सुना नातु नाती नातवंडे जावंई.नातजावई.असा मोठा परिवार आहे
संजय नेहे.व बाळासाहेब नेहे यांच्या मातोश्री होत.
त्यांच्यावर पुणतांबा येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते .
२४ सप्टेंबर २०२४ रोजी चांगदेव मंदिर पुणतांबा येथे दशक्रिया देऊ विधी सकाळी ८.३० वाजता होईल.
0 Comments