लोहगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली. युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज .लोकमान्य टिळक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‌सिंधुताई विखे पाटील .यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. उपसरपंच अशोक चेचरे.सोपान चेचरे.
शुभम चेचरे.शांताराम चेचरे. दत्तू चेचरे प्रा.पवार सर          संजय सुरडकर.सुरेश शेलार. सुभाष सुरडकर पोपट साळवे. नाजिर पठाण. हरी दुशिंग. श्रीकांत खरात अमोल वडांगळे. वीरेश शेलार सचिन खरात बाजीराव मिरपगार .गुलाब शेख .गोरख पगारे. संतोष बोर्डे .सोपान पगारे .पारखे.   विधाते.   प्रशांत पाबळे. सोपान पगारे .रोकडे .मंगेश कांबळे. बबन ठोंबरे देविदास पवार. ज्ञानेश्वर पगारे .सुरेश शेलार. अशोक खरात. महेश सुरडकर .कडू तुपे .शंकर उजागरे .दादा पवार‌ हर्षद बत्तीशे .प्रकाश जगधने   मंगेश पगारे‌  सोमनाथ पवार. आदी सह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments