पारगाव सुद्रिक गणामध्ये. इच्छुक उमेदवारांमध्ये. सामाजिक युवा कार्यकर्ते. शशिकांत कैलाशी एरंडे निवडणूक लढवणार.





 अहिल्यानगर वार्ताहर नंदकुमार बगाडे पाटील यांच्याकडून.
 श्रीगोंदा तालुक्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजकीय दृष्टिकोनातून समजल्या जाणाऱ्या पारगाव सुद्रिक येथील ग्रामपंचायत सदस्य आणि श्री सुद्रिकेश्वर महाराज मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पारगाव सुद्रिक स्थानिक स्वराज्य निवडणूक मध्ये. येणाऱ्या निवडणुकीमध्ये. सामाजिक युवा धडाडीचे कार्यकर्ते पारगाव सुद्रिक येथील शशिकांत कैलास एरंडे हे पारगाव सुद्रिक येथील गणामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आणि त्यांना पारगाव सुद्रिक घारगाव. इतर गावातून युवक कार्यकर्त्यांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा. एरंडे यना भरघोस पाठींबा मि त्यांच्य मागे युवक कार्यकर्त्यांची फळी उभा राहिली असून. सध्या पारगाव मध्ये झंजावाती दौरा काढून कार्यकर्त्यांशी ते संपर्क साधत आहेत. त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात पारगाव सह सामाजिक क्षेत्रातून धार्मिक क्षेत्रातून अनेक शासकीय योजनेचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्य आपल्या माध्यमातून ते सामान्य जनतेची मिसळत आहे कार्य करत आहेत. ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून सध्या पारगाव सुद्रिक येथे कार्यरत आहे.

 एरंडे हे. राजेंद्र दादा नागवडे यांच्या. गटात आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट मध्ये आहेत. एरंडे यांना. राजेंद्र दादा नागवडे यांच्या गटातून. पारगाव सुद्रिक गणा मधून. उमेदवारी मिळावी. अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे. ते राजेंद्र दादा नागवडे गटाशी विश्वसु कार्यकर्ते म्हणून समजले जात आहे. काही काळामध्ये नागवडे गटाला. खिंडार पडले होते. त्या काळामध्ये. शशिकांत एरंडे यांनी राजेंद्र दादा नागवडे गटाला सावरून एरंड यांनी प्रवेश केला होता. एरंडे पारगाव सुद्रिक गाना मध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना राजेंद्र दादा नागवडे यांनी शब्द दिला आहे की. आपल्याला पारगाव सुद्रिक गणामध्ये निवडणूक लढविण्यासाठी आम्ही उमेदवारी देणार आहोत. आणि एरंडे यांनाच ही उमेदवारी मिळणार आहे 
 एरंडे यांनी पारगाव सुद्रिक परिसरातील अतिक्रमाचा मुद्दा उचलून धरून. ग्रामपंचायत मध्ये एक मताने ठराव घेऊन. आणि तो मंजूर केला पारगाव सुद्रिक परिसरामध्ये सामाजिक कार्यात सक्रिय आहे. पारगाव सुद्रिक ग्रामपंचायत सरपंच सौ सुरेखा दत्तात्रय हिरवी माऊली शेठ. ग्रामपंचायत सदस्य यांची साथ दे राहुल दादा जगताप पाटील आमदार माजी. यांचे विश्वासू शिवाजीराव जगताप पाटील खरेदी-विक्री सेवा सोसायटी संघ पारगाव सुद्रिक चेअरमन. माजी संचालक छत्रपती शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना श्रीगोंदा.
 सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इथापे. राहुल दानवे पाटील. रघुनाथ दानवे पाटील. माजी उपसरपंच आदिनाथ खेतमाळीस संजय कांडेकर ग्रामपंचायत सदस्य. यांच्याशी मैत्री असत असल्याने पंचायत समिती निवडणुकीसाठी एरंड्यांच्या पाठीमागे फार मोठी फळी उभा आहे आणि गावातील त्यांच्या मागे युवा तरुण मित्र मंडळ सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना साथ देत आहेत.
 पण. सामाजिक कार्यकर्ते आदेश शेठ नागवडे यांनी जर निवडणूक लढविण्यासाठी आदेश दिला तर त्या आदेशानुसार ही निवडणूक एरंडे लढविणार आहेत. संपूर्ण जबाबदारी जबाबदारी. सामाजिक कार्यकर्ते आदेश हे नागवडे यांच्या यांच्या आदेश अनुस्वार ही पारगाव सुद्रिक आणा मध्ये एरंडे निवडणूक लढवणार आहेत. संपूर्ण जबाबदारी आदेश यांना गावडे यांच्यावर असून. शशिकांत एरंडे यांना निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती पारगाव सुद्रिक. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना. विजय कुसाळकर. अतुल शेठ दानवे पाटील यांनी वार्ता राशी बोलताना ही माहिती दिली. तसेच पारगाव सुद्रिक येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मडके हे आदेश शेठ नागवडे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. व विजय कुसाळकर आणि संदीप दानवे पाटील हे अतिशय आदेश शेठ नागवडे यांच्या विश्वासू समजले जातात. पारगाव सुद्रिक हे गाव. अतिशय राजकीय दृष्ट्या समजले जाणारे गाव आहे.. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पारगाव सुद्रिक हे गाव द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जात आहे. या गावांमध्ये. अतिशय जुने पारंपारिक इतिहास म्हणून ओळखले जात आहे.
 यंदा. या गावचे ग्रामदैवत. श्रीक्षेत्र. सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. ही पारगाव सुद्रिक हे गाव संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी म्हणून समजले जात आहे. हे गाव राजकीय दृष्ट्या आणि धार्मिक दृष्टीने समजले जात आहे. या गावचे भूषण श्री सुद्रिकेश्वर महाराज या मंदिराचे नवीनच बांधकाम झाले आहे काम चालू आहे. या गावच्या मंदिरासाठी. परदेशातून कलाकुसर कारागीर आणण्यात आले आहे. आणि मंदिरासाठी लागणारी फरशी व मोठमोठे दगड. परदेशातून आणण्यात आले आहे. या मंदिराचा परिसर फार सुंदर आहे. या गावाला. राज्य सरकारचा. अ वर्ग दर्जा मिळाला आहे. हे गाव अहिल्यानगर दौंड हायवे रोड पासून पूर्वेस पारगाव सुद्रिक फाटा पासून तीन किलोमीटरवर आहे. पारगाव सुद्रिक हे गाव. अष्टविनायक महामार्गावर असून. येथून. अष्टविनायक पैकी श्री क्षेत्र. सिद्धटेक गणपती. अष्टविनायक पैकी पहिलाच गणपतीचा मान या गावाला आहे. सिद्धटेक हे कर्जत तालुका जिल्हा अहिल्यानगर. पारगाव सुद्रिक पासून सिद्धटेक हे. 30 किलोमीटरवर आहे.

Post a Comment

0 Comments