लोणी पाथरे येथे शूट करण्यात आले शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून त्यांनी राजकारणाचा मार्मिक विषयाला हात घातला आहे सर्वसामान्य माणसाने राजकारणाच्या भानगडीत न पडता सामाजिक कार्य करणे कधीही चांगले हा संदेश शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पाहण्यास मिळेल यामध्ये निर्माता दिग्दर्शक प्रमोद पंडित, सरपंचाच्या भूमिकेत प्रमोद पंडित व इतर कलाकार ज्ञानदेव शिंदे दुर्गा बावके ज्ञानेश्वर साबळे नारायण पठारे अभिजीत साबळे स्वराज साबळे आदी विशेष सहकार्य शंकर सोनवणे सतीश कदम यांचे मिळाले.
0 Comments