आंध्र प्रदेश मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बिच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक म्हणून रवी गाढे यांची निवड,


दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी-आझाद क्रीडा मंडळ टाकळी भान संघाचे अध्यक्ष रविंद्र गाढे एन.आय.एस.कोच यांची मछलीपट्टनम आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय बिच कबड्डी स्पर्धे साठी महाराष्ट्र संघांच्या प्रक्षिशक म्हणून निवड करण्यात आली आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हात खेळाडू तयार होत आहेच पण महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रशिक्षक होणे पण जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद गोष्ट आहे. त्यासाठी अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष मा.श्री अविनाश दादा आदिक उपाध्यक्ष सचिन पवार तसेच किरण धुमाळ सर.शिंदे सर. खजिनदार उल्हास जगताप .उमाकांत जगधने यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments