टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील हायस्कुल शाळेच्या पाठिमागे सैलानी बाबा दर्गा आहे, आणि तेथे दरवर्षी संद्दलचा कार्यक्रम असुन ,गोडन्याज प्रसाद केला जातो, सायंकाळी बाबांना मानाची चादर हि सर्व ग्रामस्थ व सैलानी भक्ताकडुन हि अर्पन केली जाते.
सर्वांनी ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान, दर्गाचे पुजारी फिराजभाई शेख,व बाबा सय्यद, राजु बोडखे, नदिम शेख, कृष्णा जाधव, अलिफ शेख, हनिफ शेख, नवाज शेख, मुसा सय्यद, दशरथमाम अवसरमोल, आप्पासाहेब रणनवरे, मोबिन शेख, किशोर नवले, दौलत आहेतू, लक्ष्मण रणनवरे, तन्वीर शेख या सर्वांनी आव्हान केले आहे.
0 Comments