सूर्य नमस्कार स्पर्धेत घुमनदेव शाळेचे यश

सूर्य नमस्कार स्पर्धेत घुमनदेव शाळेचे यश

 टाकळीभान प्रतिनिधी- आर्ट ऑफ लिविंग वडाळा महादेव यांचे वतीने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घूमनदेव शाळेच्या विद्यार्थ्यांनी घव घवित यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये शाळेच्या  कु, संस्कृती अरुण कांगुणे-(5वी) गोल्ड मेडल. समर्थ दत्तात्रय कांगुणे - (6 वी.) गोल्ड मेडल,तर रुद्र सागर कांगुणे-(4थी.)गोल्ड मेडल. मिळवत उत्तम सूर्यनमस्कार सादर केले.

    त्यांचे शिव योगी नटराज महाराज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे ,उप अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुने , डॉ विकास नवले, पप्पू महाराज ,पांडुरंग पटारे सर,योग शिक्षक आनंद वाघ सर, संजय शिंदे सर,श्रीपाद क्षीरसागर सर,साक्षी ठोकळ मॅडम,शुभांगी कांगुने मॅडम मुख्याध्यापक श्रीमती महापुरे मॅडम सर्व ग्रामस्थ,पालक,गावातील सर्व तरुण मंडळे यांचे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments