समाज कल्याण योजनेअंतर्गत शिलाई मशीन पिठाची गिरणी मुलींना सायकलचे वाटप... जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते वाटप.

लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे समाज कल्याण योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन , पीठ गिरणी व शालेय मुलींना सायकलचे वाटप तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या खो खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण  समारंभ जिल्हा परिषद माजी. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते  करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच  शशिकांत मिलिंद पठारे, उपसरपंच  अशोक सुखदेव चेचरे, मार्गदर्शक ॲड बाबासाहेब कुंडलिक चेचरे, माजी संचालक, प.डॉ.वि.वि.पा. सहकारी साखर कारखाना प्रवरानगर,  भाऊसाहेब कुंडलिक चेचरे,  तंटामुक्ती अध्यक्ष, . शांताराम बाबुराव चेचरे, माजी. उपसरपंच  दौलत चेचरे, . उपसरपंच,  सुरेश गणपत चेचरे, शाळा कमिटी अध्यक्ष  विठ्ठल दरंदले, माजी. शाळा कमिटी अध्यक्ष  रविंद्र  चेचरे,  शरद भाऊसाहेब चेचरे, सौ शालिनी चेचरे, सौ. कल्पना वांगे, सौ. अश्विनी कांबळे श्री सोपान दामोदर चेचरे,  बाळासाहेब दरंदले,  बाबासाहेब वांगे,  बळीराम चेचरे,  स्वप्निल इनामके, सौ प्रतिभा गवई, सौ अनिता तांबे , दीपक सोनवणे,   विजय वांगे,  राजेंद्र गिरमे,  महेश कांबळे,  सुरेश माळी,  शेख गुलाब भाई,  सोपान चेचरे,  रावसाहेब चेचरे,  संजय चेचरे,  शुभम चेचरे,  प्रसाद गायकवाड, संजय शिंदे, सूर्यभान माघाडे, भास्कर अभंग, सिताराम पवार,   पोपट चेचरे,  अकबर शेख, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते..


Post a Comment

0 Comments