राहाता( वार्ताहर)
सोयाबीन ची सरकारी हमी भाव खरेदी ची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केली आहे पत्रकार शेळके यांनी म्हटले आहे.
की यावषी॔ राज्यात सोयाबीन चे उत्पादन कमी मिळाले अक्टोंबर महिण्यात मार्केट मध्ये व्यापारी ३८०० ते ४००० रुपये भावानी शेतकऱ्यांकडून घेऊ लागले अनेक शेतकरी यांनी आर्थीक अडचणी मुळे सोयाबीन विक्री केली यात पिकाचा खर्च सुद्धा मिळाला नाही सोयाबीनचा हमी भाव ४८९२ रुपये असताना व्यापारी कमी दराने म्हणजे जवळ जवळ ८०० रूपये ते १००० कमी मिळाले शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकार ने व राज्य सरकारने मार्केट मध्ये खरेदी केंद्र सुरू करावे किंवा आधार भूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणारया व्यापारी यांचे वर्ष कारवाई करा असे निवेदन देऊन मागणी केली होती याची दखल घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन १४/५ लाख टन खरेदी करू असे उदिष्ट ठेवले
व ऑनलाईन पोटृलवर खरेदी साठी अर्ज भरते सुरू केले व त्यास ५ जानेवारी मुदत ठेवली कासवगतीने चार महिन्यात फक्त ५ लाख टनाची खरेदी झाली तरी आजून अनेक शेतकरी बंधू यांच्या सोयाबीन घरी पडून आहे तरी बंद केलेले पोट॔ल पुन्हा सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.
0 Comments