श्रीगोंदा एस.टी डेपोच्या पाट्या ओळखू येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय.




अहिल्यानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडे  

श्रीगोंदा. तालुक्यातील एस.टी. डेपो येथील. येणाऱ्या जाणाऱ्या. पाट्या अस्पष्ट. आणि गांवाचे नांवे.सुधा ओळखू.येतनसलयाने.जेष्ठ नागरिक आणि महिला.विद्यार्थी विद्यार्थीनी कामगार यांची खूप खराब झाल्यामुळे. 

कूठली. बस. कूठे जाते.माहित पडत नाही.या मुळे. बस.मधून खाली उतरून घेवे लागते.आणि मग. एस.टी. वाहक. बोलतात आणि मग. बाचाबाची होते.येथील कर्मचारी पण. जेष्ठ नागरिक महिला भगिणीनां.अरे रावी करतात आणि. उलटसुलट भाषा करतात. 
या. डेपोतील एस.टी.बस खूप खराब झाल्या आहे.या. कर्मचारी यांना पण खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांची पण चूक नसते.मला पण अनुभव आला आहे. 
म्हणून. याकडे. श्रीगोंदा एस.टी. मॅनेजर. व.अहमदनगर जिल्हा प्रमुख ग्रामिण विभागीय आधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून. हा प्रश्न मार्गी लावून मागणी पूर्ण करावी. अशी माहिती.जेष्ठ नागरिक महिला भगिनी यांनी केली.

Post a Comment

0 Comments