(अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे)
जेष्ठ संपादक साहेब कोंडीराम नेहे पाटील यांना. भारतीय लहूजीसेन यांचा वतीने बाळशास्त्री जांभेकर राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्यावतीने हार्दिक अभिनंदन होत आहे.
सत्तेचा महासंग्राम न्युज संपादक.. नेहे पाटिल यांनी अनेक वृत्त पत्रातून अनेक गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय अत्याचाराला प्रसिद्धीच्या माध्यमे मातून न्याय मिळवून दिला.
नेहेपाटिल यांनी. सामाजिक. शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना अनेक राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. संपूर्ण सामान्य जनतेच्या न्याय हक्क संरक्षण व. अनेक विविध शासकीय शिबीर.व.शासकीय योजनांचा फायदा.मिळवून दिला आहे. गावातील. विविध पदांवर काम केले आहे.
नेहेपाटिल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल. श्रीगोंदा तालुक्यातील.पत्रकाराच्या वतीने. पत्रकार. नंदकुमार बगाडेपाटिल. मीना राहिज. शिवाजीराव शेळके. दत्तात्रय पाचपुते. दादासाहेब सोनवणे. अंकुश शिंदे. मीना राहिज. सुभाष शिंदे. अंकुश तुपे. शककीलभाईशेख.रामदास कुसाळकर. पंडीत लष्करे.अमिन शेख. दिलीप कूसाळकर. चंदन घोडके. अमर घोडके. अमरछतिसे.आदि पत्रकार बंधूंनी नेहेपाटिल यांचे अभिनंदन केले आहे. अशी माहिती. पत्रकार नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिली आहे.
0 Comments