महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने पत्रकार कोंडीराम नेहे यांचा सत्कार संपन्न

लोहगाव वार्ताहर 
अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहाता तालुक्यातील लोहगाव (प्रवरानगर)येथील पत्रकार कोडीराम नेहे यांना बाळशास्त्री जांभेकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल 

प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला .
यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संजय ठाकरे कन्या विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुभाष भुसाळ तान्हाजी सदगिर .बाबासाहेब अंत्रे .दीपक धोत्रे. कचरू जोर्वेकर .प्राध्यापक शरद दुधात जव्हारलाल पांडे आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments