शिर्डी. (राजेंद्र दुनबळे ..)
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑफ सोसायटी शिर्डी मार्फत संस्थेचे सभासद तसेच कर्मचाऱ्यांचे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून अपघात विमा पॉलिसी घेण्यात आलेली.
असून संस्थेचे सभासद कै. भाऊसाहेब निवृत्ती औताडे यांचे अपघाती निधन झाल्याने विमा कंपनीकडून 20. लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार यांच्या हस्ते भाऊसाहेब निवृत्ती औताडे यांच्या पत्नी श्रीमती मनीषा भाऊसाहेब औताडे . यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी व्हॉइस चेअरमन श्री पोपट भास्कर कोते. संचालक श्री महादू बापू कांदळकर श्री कृष्णा नाथा आरणे. श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे श्री संभाजी शिवाजी तुरकणे. श्री देविदास विश्वनाथ जगताप श्री विनोद गोवर्धन कोते. श्री मिलिंद यशवंत दुनबळे. श्री तुळशीराम रावसाहेब पवार. श्री रवींद्र बाबू गायकवाड. श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे. श्री इकबाल फकीरमोहम्मद तांबोळी श्री गणेश अशोक अहिरे. श्री रंभाजी काशिनाथ गागरे. संचालिका सौ सुनंदा किसन जगताप. सौ लता मधुकर बारसे. सहसचिव श्री विलास गोरखनाथ वाणी. विमा प्रतिनिधी श्री धनंजय आठरे. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments