द्रोपदाबाई गोरे यांचे निधन.

राजुरी( वार्ताहर )
राहाता तालुक्यातील राजुरी येथील प्रवरा सहकारी बँकेच्या माजी संचालिका   श्रीमती.द्रोपदाबाई निवृत्ती गोरे (वय८७) यांचे नुकतेच  निधन झाले .

त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,सुना जावई नातवंडे नाती.असा मोठा परिवार असून पोपटराव गोरे,सुभाष गोरे, शिवाजी गोरे यांच्या त्या मातोश्री होत्या .त्यांच्यावर राजुरी येथील अमरधानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments