शिर्डी (राजेंद्र दुनबळे)
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच रुपये लिटर प्रमाणे अनुदान दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन.
साई संस्कार दूध संकलन केंद्राच्या वतीने सावळीविहिर बुद्रुक येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी दोन टोकऱ्याचे वाटप नुकतेच कैलास पळसे व सौरभ पळसे यांच्या हस्ते. करण्यात आले. त्याचप्रमाणे एक रुपया प्रति लिटर ठेव वाटप करण्यात आला. याप्रसंगी सोमनाथ आगलावे. विक्रम आगलावे .बोंडखळ बाबा. विकास आगलावे.सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments