अमोल कोकणे यांचा शनिवारी वाढदिवस असल्यामुळे त्यांना दिवसभर सोशल मीडियावर व प्रत्यक्ष भेटून अनेकांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सावळीविहीर बुद्रुक येथे वाढदिवसानिमित्त अमोल कोकणे यांचा सत्कार व अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
होता. येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सरपंच ओमेश जपे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, जिजाबा आगलावे, शांताराम जपे, गणेश आगलावे ,गणेश कापसे, राजेंद्र आगलावे, संजय जपे, सोमनाथ आगलावे, सोपान पवार, सुरेश वाघमारे,प्रदीप नितनवरे, दत्तात्रय आगलावे, प्रमोद कोपरे, संतोष आगलावे, बंटी उर्फ ऋषिकेश जाधव, राजू कापसे, सुनील जपे, सतीश जपे, किशोर आगलावे स्वप्निल पारडे,गणेश बनसोडे, अमोल भोसले, कैलास पळसे, ढगे साहेब, आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व सर्वांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल कोकणे यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments