टाकळीभान प्रतिनिधी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन 2024 25 वर्ष मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जनरललिस्ट पत्रकारिता याचे रिझल्ट नुकतेच जाहीर झाले संगमनेर मालपाणी कॉलेज अंतर्गत डॉक्टर संतोष खेडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली याची परीक्षा पार पडली होती.
त्याचे निकाल नुकतीच जाहीर झाले यामध्ये ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असलेले तसेच रुद्रा न्यूज डिजिटल मीडियाचे संपादक राहुरी व श्रीरामपूर मधून नारायण चोरमले हे उत्तीर्ण झाले आहे तसेच नेवासे मधून किरण जाधव हे पत्रकारिता पुणे विद्यापीठातून उत्तीर्ण झाले त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे काम रुद्रा न्यूजने आज पर्यंत केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम ते प्राधान्याने करत आहे त्यातच त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील पदवी घेऊन मानाचा तुरा सिरी रोवला आहे.
0 Comments