उज्जैन येथील नागा साधूंची शिर्डी भेट!

शिर्डी (प्रतिनिधी )शिर्डीला उज्जैन येथील नागा साधुनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
 यावेळी त्यांनी पहलगाम येथील हिंदूंवरील दहशतवादीने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत भारत कधीही त्यांना पुरून उरेल, सरकार सर्व काही बरोबर करत आहे मात्र जर गरज पडली तर नागा साधू दहशतवाद्यांच्या विरोधात उतरू शकतात. असे सांगत त्यांनी भारताच्या दोन महिलांनी त्यांना चांगलीच सबक शिकवल्याचेही ते म्हणाले. नागा साधूंचे मंदीर परिसरात आगमन होताच उपस्थित  भक्तांनी त्यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

Post a Comment

0 Comments