श्री क्षेत्र.पारगाव सुद्रिक येथील यात्रा उत्सव.16.ते. 17.एप्रिला

नंदकुमार बगाडे 


अहिल्यानगर.जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून 
श्रीगोंदातालुकयातील पारगांव सुद्रिक येथील. यात्रा उत्सव श्री.सुद्रिकेशवर महाराज यात्रा. बुधवार. दि. 16.4.2025.ते. 17.4.2025.गुरुवार. या दिवशी यात्रा उत्सव पाडणार. 
यावेळी. विवीध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. तसेच पारगांव सुद्रिक हे गांव महाराष्ट्रा.राज्य तील आहिलयानगर.जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बागायतदार म्हनून प्रसिद्ध आहे.
श्री सुद्रिकेशवर महाराज हे. प्रचिन काळातील सुमारे दोन हजार वर्षा पूर्वीचे हे गांव वसलेले आहे यागांवाला पारनेर येथील पारेशोवर ॠषीची येथे समाधी आहे. यांचे शिष्य. श्री सुद्रिकेशवर महाराज.पारगाव येथे होऊन गेले. 
फार वर्षा पूर्वी.हेच श्री क्षेत्र राशीन .ता कर्जत तालुक्यातील राशीन येथे त्यांचे वास्तव्ये होते. पण काही काळाणे येथे. राक्षीसाचें येथे वास्तव्ये होते पण. श्री क्षेत्र रेणूकामाता आणि राक्षसाची लढाई झाली आणि त्या लढाईत राक्षिसाचा परावभवझाला आणि पण या त्या वेळी मांसाहार करत होते. पण हे येथे त्यावेळी. पारेशोवर ॠषीशीचे वास्तव्य होते. अशी पोथी पूराणांत लेख आहे. 
पूर्वी नाशिक ते पंढरपूर पर्यत दंडक अरण्य होते. यांचा अरणयात श्री क्षेत्र पारनेर येथे पारेशोवर ॠषी महाराज होऊन गेले. 
पण त्यांचे मन रमेनां म्हणून ते. राशीन ता कर्जत येधे वास्तव्यात होते. पण येथे पण त्याचे मन रमेना पूनम ते पारगाव येथे आले आणि येथे ते रमले आणि त्यांना येथे शिष्य मिळाले आणि त्यांनी त्या शिष्यांचे नांव सुद्रिकेशवर महाराजनांव ठेधले. पूर्वी या गांवाला उच टेकडे होती. गांवावा पासून दूर होती. हे टेकडी चोकणी होते म्हणून याला पार.असे येथील भाविक भक्त पारेशोवर महाराज यांच्या दर्शनांसाठी येत होते. म्हणून या गांवाला पारगाव असे नांव पडले आपण अजूनही श्री क्षेत्र राशीन ता कर्जत येथे गेलो.तरी अजून ही येथे पारेशोवर महाराज यांची गावात समाधी आहे. 
पारगाव सुद्रिक येथील श्री क्षेत्र सुद्रिकेशवर महाराज मंदिराचे बांधकाम चालू आहे. हे. जवळ जवळ. 7.ते.8.कोटीचे पर्यत खर्च आला आहे अजून ही बांधकाम चालू आहे. विशेष म्हणजे हे काम लोक वर्गणीतून चालू आहे. हे गाव. आहिलयानगर.दोंड महा मा.पासून पूर्वीस.पारगाव फाटा पासून 3.कि.मी आहे. आहिलयानगर.हून 3.फलाटावर. तासाचा एस.टी बस आहे आणि पुणे येथून शिरूर बसस्थानकातुन पारगाव येथे येण्यासाठी एस.टी. बस आहे आणि श्रीगोंदा येथून पण एस.टी बस आहे 
दि. 16.एप्रिला यात्रा या दिवशी पाहेटे दंडवत .व.नवस नंतर दुपारी 4.ते.शिरण्या.तसचे संध्याकाळपर्यंत चालता आणि संध्याकाळी गांवातून सुद्रिकेशवर महाराज पालखी मिरवणूक काढण्यात येते व.नंतर संध्याकाळी रात्री 9.ते.12.पर्यत पालखी मिरवणूक काढण्यात येते 12.ते. 4.यावेळयात शोमेची दारू फटाक्याची अतिषबाजी चालते 
दि.17.4.2025.रोजी कुस्तीची आखाडा दुपार.4ते6 वाजे पर्यंत होतो यादा कुस्त्या वजणांर होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटी यांनी माहिती दिली आहे. नंतर संध्याकाळी 9. ते 11.यावेळात,.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकनाट्य साहेबराव पाटील नांदवेळकर यांचा मोफत तमाशा ठेवण्यात आला आहे 
श्री क्षेत्र सुद्रिकेशवर महाराज यात्रा साठी लाखाच्या संखेने भाविक भक्त दर्शनांसाठी महाराष्ट्रातून येत असतात.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार नंदकुमार बगाडे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments