श्रीमती कांताबाई रंगनाथ काकडे यांचे निधन.
अहिल्यानगर.जिल्हा प्रतिनिधी
नंदकुमार बगाडे पाटिल.
शिरूर तालुक्यातील माडवगण येथील. श्रीमंती. कांताबाई रंगनाथ काकडे (वय.65.) यांचे अल्पशा आजारांने राहात्या घरी दुःख निधन झाले.
त्या. मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या होत्या.
त्या नेहमी. धार्मिक सामाजिक शैक्षणिक. आणि सतत संत महात्माचे चरित्र वाचत होत्या. त्याच्या निधनाने माडवगण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्या मागे एक मुलगा .सुन . नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटिल यांच्या.जवळच्या नातेवाईक होत्या.
0 Comments