राजुरी( वार्ताहर)
 राहाता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी भागवत भिकाजी गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
 
.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना जावई नातवंडे पुतणेअसं मोठा परिवार असून प्रकाश गोरे व सुखराज गोरे यांचे ते वडील होते त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित

Post a Comment

0 Comments