बळवंतराव गागरे यांचे निधन

चिंचोली (वार्ताहर )
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील अध्यात्मिक क्षेत्रातील  बळवंतराव  नाथू गागरे. (वय ८०)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी वच्छालाबाई गागरे. बंधू शहाजी गागरे. सोपान गागरे. दोन मुले अशोक गागरे .बाळासाहेब गागरे. मुलगी इंदुबाई कडू. पुतणे सुनील गागरे. अनिल गागरे. संदीप गागरे. नातू महेश. निलेश. नरेंद्र. प्रसाद .अरुण. दिलीप. त्यांच्यावर चिंचोली येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments