टाकळीभान( प्रतिनिधी- )
घोगरगाव येथे त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला,
26 नोव्हेंबर रोजी विद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पटारे , सुनील डीके हे होते , अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य .संतोष जावळे सर होते. राम कुलभैय्या सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयी मार्गदर्शन केले,विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले अधिकार ,हक्क, कर्तव्य कोणती आहेत,संविधान निर्मिती कशी झाली,उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगितले
यावेळी मनेष वेताळ ,अर्चना जगताप , विकास कौटे,नितीन साळवे, अमोल बहिरट संभाजी गारूळे सर, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
0 Comments