जरंडी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27-  तालुक्यातील जरंडी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील 1993-1994  च्या बॅचमधील सर्व मित्रमंडळींनी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एस.जाधव होते तर जी.आर.काळे, एम.एम.परदेशी, डी. एस.पाटील, हिवाळे सर, महाजन सर, मुख्याध्यापक महाजन सर, शिंदे मॅडम व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व स्टाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

     कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 1993-1994 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शाळेची सुरुवात प्रार्थनेणे झाली वर्ग भरवण्यात आला व  सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आपली मनोगत व्यक्त केली व आपला स्वतःचा परिचय करून दिला. 
     या कार्यक्रमासाठी  विद्यार्थी डॉ.उल्हास पाटील ,सचिन पाटील, मिलिंद पाटील, सुनील पाटील, अनिल मथुरे, चंद्रशेखर पाटील, ज्ञानेश्वर राऊत, अतुल पाटील,भास्कर निकम, श्याम पाटील, प्रमोद पाटील, उमेश शिंदे, रंजीत राजपूत, वर्षा चौधरी, रेखा गुंजाळ, शोभा पाचपोहे, करूना चव्हाण, संगीता पाटील, अनिता पाटील, उज्वला पाटील, वंदना महाजन, लता वंजारी, नारायण राठोड, सुरेश पवार, नफिस शेख, समाधान सोनार, कैलास राठोड, देविदास पाटील, सीताराम पाटील, विनोद वाघ, वामन जाधव ,अंकुश राठोड, सुनील पाटील, संदीप पाटील, लकीचंद पवार, गजानन चव्हाण, प्रेमलाल राठोड, श्रीराम राठोड, संजय ढाकरे, शमा तडवी, विष्णू पाटील,  अनिल पाटील, लक्ष्मण चव्हाण, विनोद राठोड, सुनील जगताप, मिरखा तडवी, समाधान पाटील, विनायक राठोड, मच्छिंद्र राठोड, श्रावण राठोड, शंकर पाटील आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उल्हास पाटील यांनी केले तर आभार एच.डी .शिंदे मॅडम यांनी मानले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments