टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर याबाबत अधिक माहिती अशी की,शहरामध्ये संघटित गुन्हेगारी वाढली असून आज एका प्रतिष्ठित युवा उद्योजकाचा(स्व.आकाश शेखर दुबैय्या,लक्ष्मीनारायण हॅाटेल मालक) दिवसाढवळ्या खून झाला आहे.या हत्येच्या निषेधार्थ उद्या रविवार दिनांक १२ जुलै २०२६ पासून बेमुदतपणे व्यापारी, व्यावसायिक व सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.तसे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
0 Comments