टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे गुरूवार दि. १४ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार असल्याची माहीती आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आली आहे.
गुरूवारी सकाळी ९ वा. धर्मवीर संभाजीराजे यांचे प्रतिमा पुजन, ९.२० वा. स्टॅन्ड परिसर पोलीस स्टेशन समोर महाआरती सोहळा ह.भ.प. विश्वनाथगिरीजी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव तसेच ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, टाकळीभान यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. तद्वंतर सायं. ५ वा. पारंपारीक वाद्यांच्या गजरात
0 Comments