आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन.

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

नंदकुमार बगाडे 

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने. त्यांच्या निदनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण आहिल्या नगर जिल्ह्यावर शोक कळा पसरली आहे. 
 आमदार शिवाजीराव कर्डिले. 69. व्या. वर्षी त्यांचे. अहिल्या नगर येथे निधन झाले. 

त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे पोकळी निर्माण झाली असून यामुळे. संपूर्ण कर्डिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना आईला नगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती यांच्यावतीने पारगाव सुद्रिक येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात. यावेळी. अहिल्या नगर जिल्हा पत्रकार सुरक्षा. समिती आणि नंदकुमार बगाडे मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार कर्डिले साहेब. सलग तीन वेळा आमदार झाले. ते आता सध्या राहुरी मतदारसंघाची प्रतिनिधित्व करत होते. कर्डिले साहेबांनी कधीही श्रीमंत गरीब भेदभाव न करता. कार्यकर्त्यांना समानतेची न्याय देत होते. ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन होते. तसेच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ सुद्धा त्यांनी भूषविले

Post a Comment

0 Comments