अहिल्यानगर नंदकुमार बगाडे
अहिल्यानगर जवळील जिल्ह्यातील खडकी येथील खडकी येथील पावसाच्या पाण्याने पूर आल्यामुळे दौंड अहिल्यानगर हायवे रोडवरील वाहतूक ठप्प झाल्याने या पुरामुळे या महामार्गावरील रोडचे ही फार मोठे नुकसान झाले आहे या वड्याला पूर आल्यामुळे पुरामध्ये जनवरी सुद्धा वाहून आले आहेत व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके ही वाहून गेले आहे यामुळे शेतीतील शेतकऱ्यांचे ऑफ पिकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
या भागातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले असून याकडे जिल्हाधिकारी आणि पूरग्रस्त विभागीय अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून याकडे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तातडीने येथे सोय सुविधा निर्माण कराव्यात अजूनही ओढ्याला पूल आहे पूर आल्यामुळे दोन्हीही बाजूचे वाहने ठप्प झाले आहेत येथे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे या वड्याला पूर यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे आणि सावधानता पणे आपली खबरदारी घ्यावी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता संकटाला सामोरे जावे संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाचे पाऊस फार झाला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पण एकीकडे पाणी व महापूर आल्यामुळे येथील शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची जनजीवन विस्कळीत झाले आहे या घटनेला सामान्य व शेतकरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संकटाला तोंड द्यावी व एकमेकाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा श्रीगोंदा नगर श्रीगोंदा नगर पारनेर पाथर्डी राहता संगमनेर या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी लावली आहे तसेच आहिल्या नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई करून व त्याचे पंचनामे करून तातडीने त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे याकडे महसूल विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे यंदा पंधरा दिवस आधीच पाऊस आल्याने अजून काही शेतकऱ्यांची मशागती शिल्लक आहे पेरणी सुद्धा झालेली नाही पंधरा दिवस आधी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे
अशी माहिती अहिल्यानगर प्रतिनिधी यांनी दिली आहे
संपादक साहेब आपल्या दैनिक मध्ये ही बातमी प्रसिद्ध करावी
जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे अहिल्यानगर
0 Comments