नंदकुमार बगाडे यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार

अहिल्या नगर प्रतिनिधी ही

नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार यांना. 
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रा.राज्य उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर. ते. पारगाव सु येथील भूभीपूत्र आहे. त्यांनी गेली 40.45.वर्षा पासुन पत्रकारितेत सकिय आहे. एकनिष्ठ राहून आपल्या पत्रकारितेत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आहिलयानगर.जिल्ह्यात पत्रकार बांधवांच्या परिचयाचे आहे. 
1.सत्तेचामहासंग्राम. अहिलयानगर.जिल्हा. 
2.रत्नागिरी.वार्ताहर. जिल्हा रत्नागिरी..
3.सार्थक महाराष्ट्रा..जिल्हा परभणी जिल्हा. 
4.योद्धा एक्स्प्रेस नाशिक. जिल्हा प्रतिनिधी 

Post a Comment

0 Comments