अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
पारगाव सुद्रिक येथील जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. अनेक महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेले. सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून.
पत्रकारितेच्या माध्यमातून. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे. गेले 40 वर्षापासून. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे. आणि. सर्वसामान्य जनतेचे. विविध शासकीय योजनेचे प्रश्न मांडून. विविध शासकीय योजनेचे फायदे. व सामाजिक क्षेत्रामध्ये. शैक्षणिक क्षेत्रामध्ये. धार्मिक क्षेत्रामध्ये सहभाग घेणारे. श्रीमंता पासून ते गोरगरीबापर्यंत कधीही भेदभाव न करता. विविध शासकीय योजनेचे फायदे. मिळून दिले आहेत.
पारगाव सुद्रिक श्रीगोंदा पंचायत समिती पारगाव सुद्रिक गण मधून. भावी उमेदवार. नंदकुमार बगाडे पाटील. उमेदवारी करणार.
पारगाव सुद्रिक. हे गाव. प्रसिद्धीच्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. गावचा नावलौकिक मिळवला आहे. अनेक शासकीय अधिकारी निम शासकीय अधिकारी. राजकीय पुढारी. यांच्या सहवासात राहून. गावच्या विकास कार्यासाठी सतत धडपड करणारे. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार क्षेत्रातून. अग्रेसर असणारे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखात असणारे. तसेच नंदकुमार बगाडे यांनी. अनेक. गावच्या विकास कार्यामध्ये सहभाग घेतला. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे. पत्रकार नंदकुमार बागडे यांनी. श्रीगोंदा तहसीलदार आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक अधिकारी. एकाच वेळेस पारगाव सुद्रिक येथे. दोन्ही. कार्यक्रमाला आणणारे. असे अनेक शासकीय अधिकारी पदाधिकारी या गावाला. विविध. शासकीय कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम. धार्मिक कार्यक्रम घडून आणणारे. एकमेव पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील पारगाव सुद्रिक.
गावच्या नेहमी. यात्रा उत्सव असो. किंवा कुठलाही कार्यक्रम असो. ते नेहमी सक्रिय भाग घेतात. नंदकुमार बागडे पाटील यांनी. पुणे येथील. बुधरानी हॉस्पिटल. येथील डॉक्टरच्या मदतीने मोफत नेत्र शिबिर ठेवले होते. यावेळी पारगाव सुद्रिक परिसरातील. अडीचशे ते तीनशे. मोतीबिंदू चे ऑपरेशन करून लाभार्थींना लाभ मिळवून दिला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय. प्राथमिक शाळा पारगाव सुद्रिक. अंध अपंग. या विद्यार्थी विद्यार्थिनींना. गणवेश. वह्या. पेन. आणि. क्रिकेट प्रेमी साठी. क्रिकेटचे सामने भरण्यात आले होते. यावेळी. श्रीगोंदा नगरपालिकेचे तात्कालीन नगराध्यक्ष. नंदकुमार बोरुडे पाटील यांच्या. आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक. तात्कालीन. राजेंद्र हाजारि साहेब. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये.यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. क्रिकेट प्रेमींना. उत्तेजन देण्यासाठी. ऊर्जा देण्यासाठी. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
अशी कितीतरी. पारगाव सुद्रिक गावामध्ये. अनेक कार्य केले आहे. संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये. अग्रेसर आहे. त्यांना. राष्ट्रीय पक्ष. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने. पारगाव सुद्रिक गाना मध्ये. उमेदवारी करणार आहेत. हिंदू एकता आंदोलन पक्ष हा. राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाचे. खासदार आमदार मंत्री सुद्धा. होते आणि आहेत. या हिंदू एकता आंदोलन पक्षामुळे. विरोधकांना सुद्धा घाम फुटणार आहे. नंदकुमार बगाडे पाटील यांना उमेदवारी मिळाली तर. विरोधकांना धक्का बसणार आहे. या पक्षामध्ये. अनेक जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. हा पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे जाळे पसरले आहे. पुणे मुंबई नागपूर अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सांगली यासह. या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यावेळी नंदकुमार बगाडे म्हणाले. निवडणूक जिंकू किंवा पराभव. पण माघार नाही. कारण हा पक्ष. राष्ट्रीय पक्ष असून. या पक्षाला. राष्ट्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आहे. बगाडे यांना श्रीगोंदा तालुक्यामध्ये. अनेक कार्यकर्ते. सक्रिय ग्रुप आहे. पारगाव सुद्रिक गणातून. घारगाव. सुरुडी वडळी पारगाव सुद्रिक. खामकरवाडी संपूर्ण घारगाव वाड्यावर त्या. येथील. बगाडे यांच्या पाठीशी आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये खंबीरपणे साथ देतील. असे अनेक कार्यकर्त्यांनी बगाडे यांना. भेटीगाठीच्या वेळी प्रतिसाद दिला.
आज तसे पाहिले गेले तर. कोणत्याच पक्षाने. सामान्य कार्यकर्त्याला. राष्ट्रीय पक्षाचा एबी फॉर्म न देता निवडणुकीसाठी संधी दिली नाही. हा पक्षी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन. काम करण्याची संधी देणार आहे.
या पक्षाची ध्येय धोरण. सर्वसामान्य जनतेला. सोबत घेऊन. विश्वासात घेऊन. त्यांना साथ देत आहेत.
यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे. प्रदेशाध्यक्ष. सुदर्शन अण्णा शितोळे साहेब. यांनी. नंदकुमार बगाडे यांच्याशी चर्चा करून. श्रीगोंदा पंचायत समिती. पारगाव सुद्रिक गणा मधून. निवडणूक लढविण्यासाठी. आपला पाठिंबा दिला आहे.
0 Comments