राजुरी( वार्ताहर) विजय बोडखे 
 राहाता तालुक्यातील राजुरी येथील भिमाबाई घमाजी भालेराव यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात 2 मुले 5 मुली सुना जावई नाती नातू असा मोठा परिवार असून आबासाहेब घमाजी भालेराव यांच्या त्या मातोश्री होत्या.

त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.