डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


अहिल्यानगर (नंदकुमार बगाडे)

भीमशक्ती सामाजिक संघटना व माता रमाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने. महा मानव भारत रत्न. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे .अंध कलाकाराचा. स्वरसाधना.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भिम गीताचा कार्यक्रमांचे आयोजन.... निकाळजे.

श्रीरामपूर येथे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तांने. भीमशक्ती सामाजिक संघटना व माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने. दि. 27.एप्रिल. 2025.राजी. संथाकाळी. 6.वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
यावेळी. संगीता चंद्रकांत हांडोरे नगरसेविका. मुंबई महा नगर पालिक. चारूशीला नगरे. (सोनवणे श्रीरामपूर तहसील.माजी नयब तहसीलदार. प्राचार्य. ज्योती हांडोरे. दक्षिण मुंबई माहिला काँग्रेस अध्यक्षा. संपादक. विजया बोरसे.सुनिल बोलके साहेब. आमदार. हेमंत ओगले साहेब. श्रीरामपूर विधान सभा सदस्य. दिपाली ससाणे. उपाध्यक्ष युवा माहिला काँग्रेस पक्ष. 
करण ससाणे. माजी उप नगर पालिका श्रीरामपूर. बाबासाहेब दिघे. माजी जि प.सदस्य. श्रीरामपूर. दत्त नगर ग्रामपंचायत सरपंच. सारीका प्रेमचंद कुंकलोळ.या कार्यक्रमाचे अध्यक्ष. संदिप मगर. अध्यक्ष भीमशक्ती संघटना अहमदनगर जिल्हा यांच्या.उपस्थित होणार आहे. 
तरी श्रीरामपूर तालुक्यातील आणि शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माहिला भगिणीनी उपस्थिती राहावे हा. कार्यक्रम संपूर्ण अंध विद्यार्थी असुन याच्या भिम गीताचा कार्यक्रमात.सहभागी व्हावे. असे आव्हान. आबांदास निकाळजे संस्थापक अध्यक्ष माता रमाई प्रतिष्ठान यांनी केले आहे. अशी माहिती. निकाळजे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य यांनी मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments