श्रीमती तान्हुबाई पुंजाजी तळोले यांचे निधन


औरंगपूर (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथील गं. भा. कै तान्हुबाई पुंजाजी तळोले  यांचे 5/04/2025 रोजी सकाळी 7.32 वाजता  वृद्धापकाळाने निधन झाले.
तरी त्याचा  अंत्यविधी दुपारी 3 वाजता औरंगपूर, तालुका संगमनेर,अमरधाम येथे होईल.
 भाऊसाहेब पुंजाजी तळोले 
व समस्त ग्रामस्थ औरंगपूर ‌
तान्हुबाई तळोले भावपूर्ण श्रद्धांजली समस्त ग्रामस्थ औरंगाबाद

Post a Comment

0 Comments